Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navri mile hitlarla actress vallari viraj shares photo with co stars invited for yash revatis wedding nsp

‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाने फोटो शेअर करत यश-रेवतीच्या लग्नाचे दिले आमंत्रण; म्हणाली…

Vallari Viraj: लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज फोटो शेअर करत म्हणाली…

January 30, 2025 19:11 IST
Follow Us
  • 'नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेत सध्या लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
    1/9

    ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेत सध्या लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 2/9

    एजे व लीलाने अनेक प्रयत्न करून रेवती व यशचे लग्न ठरवले आहे.

  • 3/9

    यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात पडले, मात्र यशची बहीण दुर्गाला हे लग्न मान्य नव्हते. तिने या लग्नाला विरोध केला होता. मात्र आता त्यांचे लग्नसोहळा पार पडताना दिसत आहे.

  • 4/9

    यश-रेवतीचे लग्न हे लीलाच्या घरी साधेपणाने होणार असल्याचे एजेने जाहीर केल्यानंतर आता लीलाच्या माहेरी लग्नाची घाई-गडबड सुरू असल्याचे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

  • 5/9

    आता मालिकेत लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. यश-रेवतीची हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

  • 6/9

    मालिकेतील लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणाऱ्या सानिका काशिकरने “यश-रेवूची हळद” अशी कॅप्शन देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/9

    याबरोबरच लीलाच्या भूमिकेत दिसणाऱ्या वल्लरी विराजने इन्स्टाग्रामवर एजे, यश, रेवती यांच्याबरोबरचा हळदी समारंभातील एक फोटो शेअर करत “यश आणि रेवतीच्या लग्नाला यायचं हं”, असे म्हटले आहे.

  • 8/9

    तिच्या या फोटोवर शीतल क्षीरसागर, सानिका काशिकर यांनी कमेंट करत कौतुक केले आहे. तर चाहत्यांनीदेखील हार्ट इमोजी शेअर केली आहे.

  • 9/9

    आता यश-रेवतीच्या लग्नाची प्रेक्षकदेखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य: वल्लरी विराज व सानिका काशिकर)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Navri mile hitlarla actress vallari viraj shares photo with co stars invited for yash revatis wedding nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.