• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do you know marathi actress tejashri pradhan favorite food pps

Photos: तेजश्री प्रधानचा आवडता पदार्थ माहितीये का? जाणून घ्या…

अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडत्या पदार्थाबाबत सांगताना म्हणाली, “मला खाण्यातलं…”

Updated: February 2, 2025 19:04 IST
Follow Us
  • अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे.
    1/9

    अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी तेजश्रीने प्रशांत दामले यांचं ‘शिकायला गेलो एक’ नाटक पाहिलं. या नाटकातील कलाकारांचं भरभरून कौतुक करताना तेजश्री दिसली होती.

  • 3/9

    आतादेखील तेजश्री निर्सगाच्या साधिन्यात रमली आहे. याचे फोटो ती इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आहे.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने प्रेम, नातं, घटस्फोट, सोशल मीडिया याविषयी परखड मतं मांडली.

  • 5/9

    ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत तेजश्रीला आवडत्या पदार्थाबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्रीने काय उत्तर दिलं? जाणून घ्या…

  • 6/9

    तेजश्री म्हणाली, “मला खाण्यातलं सगळं आवडतं. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मला खायला खूप आवडतं. मला आता सुद्धा कुठेतरी पाणीपुरी खायची म्हणालीस. तरीही ती मला तेवढीच आवडते.”

  • 7/9

    नंतर तेजश्रीला विचारलं, ‘चहा की कॉफी’ तर तेजश्री म्हणाली की, यापैकी काहीच नाही. आपल्या इंटस्ट्रीत माझ्या आजूबाजूने आजूबाजूच्या लोकांकडे चहा-कॉफी फिरत असते. पण एखादी कीक मिळण्यासाठी पुस्तकं वाचते.

  • 8/9

    पुढे तिला ‘सध्या काय वाचतेस?’ असं विचारलं. तेजश्री म्हणाली, “सध्या मी खूप वेगळं पुस्तक वाचतेय. त्याबद्दल मला सांगायला आवडणार नाही.”

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Do you know marathi actress tejashri pradhan favorite food pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.