scorecardresearch

तेजश्री प्रधान

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More
Premachi Goshta Fame actress Tejashri Pradhan shares emotional post after 6 months mother pass away
आईच्या निधनाच्या ६ महिन्यांनंतर तेजश्री प्रधानने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘पाठिशी आहेस ना…”

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘या’ पोस्टने सगळ्यांचं वेधलं लक्ष

tejashri pradhan premachi goshta Sagar will prove Mukta innocent in front of everyone
Video: सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावणार, मुक्ताला पुराव्यानिशी सर्वांसमोर निर्दोष सिद्ध करणार

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत लवकरच पाहायला मिळणार रंजक वळण

premachi goshta fame actress Tejashri pradhan crazy video viral
Video: तेजश्री प्रधानचा कधी क्रेझी अंदाज पाहिलात का? अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘या’ व्हिडीओला लाखोहून मिळाले आहेत व्ह्यूज

spruha joshi sukh kalale and tejashri pradhan premachi gosht between connection
तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…

अभिनेत्री स्पृहा जोशीची नवी मालिका ‘सुख कळले’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Tejashri pradhan premachi goshta savani new plan for break marriage of mukta sagar
Video: मुक्ता-सागरचं लग्न मोडण्यासाठी सावनीने रचला नवा डाव, कोळी कुटुंबाशी संबंधित असलेल्या ‘या’ व्यक्तीची घेतली मदत

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार? जाणून घ्या…

tejashri pradhan and raj hanchanale premachi goshti serial number one in online
मुक्ता-सागरची जोडी झाली सायली-अर्जुनपेक्षा वरचढ, टीआरपीमध्ये यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल

ऑनलाइन टीआरपीच्या रिपोर्टमध्ये टॉप-१० मालिका कोणत्या? जाणून घ्या…

Tejashree Pradhan shared brown dress look on instagram photos went viral
9 Photos
‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा स्टायलिश लूक चर्चेत; अभिनेत्रीच्या मनमोहक अदांवर चाहते झाले फिदा

तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.

संबंधित बातम्या