• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rakul preet singh share pictures in blue one piece on social media for the promotions of her upcoming movie mere husband ki biwi pyd

Photos: ‘मेरे हसबंड की बीवी’चे प्रमोशन…. रकुल प्रीत सिंगचा निळ्या वन पीसमध्ये बोल्ड लूक

Rakul Preet SIngh In Blue One Piece Dress For Film Promotion: अभिनेत्रीने प्रमोशनसाठी केलेल्या खास लूकचे फोटो चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

February 4, 2025 09:31 IST
Follow Us
  • Rakul Preet Singh share pictures in blue one piece on social media for the promotions of her upcoming movie Mere Husband Ki Biwi
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

  • 2/9

    ‘मेरे हसबंड की बीवी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता अर्जुन कपूरही पोहोचले.

  • 3/9

    या प्रमोशन सोहळ्यासाठी केलेला खास लूक रकुलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 4/9

    या लूकसाठी रकुल प्रीतने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.

  • 5/9

    या ड्रेसवर रकुल प्रीतने सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या विविध प्रकारच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.

  • 6/9

    त्याचबरोबर कानात सोन्याची कर्णफुले परिधान केली आहेत.

  • 7/9

    अभिनेत्रीच्या ग्लॉसी मेकअपमुळे हा लूक अधिक सुंदर दिसत आहे.

  • 8/9

    या पोस्टला रकुल प्रीतने चित्रपटाची तारीख घोषित करत ‘हम सब को अपना बनाने का समय आ गया है’ असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : रकुल प्रीत सिंग/ इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsरकुल प्रीत सिंग

Web Title: Rakul preet singh share pictures in blue one piece on social media for the promotions of her upcoming movie mere husband ki biwi pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.