• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag fame actor amit bhanushali bansuri at aata hou de dhingana tv show photos sdn

Photos: ‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्याने ‘आता होऊ दे…’च्या मंचावर बासरी वाजवून जिंकली प्रेक्षकांची मनं

पूर्वी आम्ही डोंबिवलीमध्ये रहायचो. तिथे एक स्वामीनारायण मंदिर होतं. माझं बऱ्याचदा या मंदिरात जाणं व्हायचं.

Updated: February 8, 2025 13:02 IST
Follow Us
  • Amit Bhanushali Tharala Tar Mag Bansuri
    1/14

    स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेतला ‘अर्जुन’ म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा (Amit Bhanushali) कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे.

  • 2/14

    अमित एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याबरोबरच त्याला बासरी वादनाची कलाही अवगत आहे.

  • 3/14

    नुकतंच ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये (Aata Hou De Dhingana) बासरीवादन करुन त्याने सर्वांचीच मनं जिंकली.

  • 4/14

    बासरीवादनाची आवड कशी निर्माण झाली याविषयी सांगताना अमित म्हणाला, मी कॉलेजमध्ये असतानाच बासरी वादन शिकलो.

  • 5/14

    पूर्वी आम्ही डोंबिवलीमध्ये रहायचो. तिथे एक स्वामीनारायण मंदिर होतं. माझं बऱ्याचदा या मंदिरात जाणं व्हायचं.

  • 6/14

    या मंदिरात महापुरुषदास स्वामींचं बासरीवादन पाहून मी तल्लीन होऊन जायचो.

  • 7/14

    खरतर त्यांचे हे जादुई सूर पाहुनच मलाही बासरी वादनाची आवड निर्माण झाली.

  • 8/14

    मी त्यांच्याकडुनच बासरी वादनाचे धडे गिरवले.

  • 9/14

    महापुरुषदास स्वामी यांनी पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याकडून ही कला अवगत केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याबरोबर मी देखिल जायचो.

  • 10/14

    बासरी हे आपलं प्राचीन वाद्य आहे. असं म्हणतात की, वाद्याला तुम्ही निवडत नाही. तर वाद्य तुम्हाला निवडतं.

  • 11/14

    माझ्याबरोबरही काहीसं असंच झालं. मी बरीच वर्ष माझी ही कला जोपासत होतो.

  • 12/14

    अभिनय क्षेत्रात आल्यानंतर यात खंड पडला. मात्र स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर मला माझ्या कलेशी भेट घडवून दिली.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : अमित भानुशाली/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : रंगीबेरंगी साडीत ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील मिताली मयेकरचा लूक)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Tharala tar mag fame actor amit bhanushali bansuri at aata hou de dhingana tv show photos sdn

IndianExpress
  • Those sponsoring, nurturing terrorism must be made to pay a high cost: Jaishankar
  • DGCA gives ‘last and final’ extension to IndiGo for damp-leased Turkish Airlines aircraft; IndiGo to terminate arrangement within three months
  • In Telangana, row over CM Revanth Reddy’s question – ‘how many Rafales were shot down, PM?’
  • IPL 2025 Eliminator, GT vs MI LIVE Cricket Score: Trent Boult picks Shubman Gill, Gujarat Titans 15/1 vs Mumbai Indians in Mullanpur
  • Sister Midnight movie review: Radhika Apte film is a bizarro-serio-comedy like no other
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us