• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmi niwas tv serial fame actress meenakshi rathod purple banarasi shalu saree look photos sdn

Photos: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील मीनाक्षी राठोडचा जांभळ्या बनारसी शालू साडीतील लूक

या मालिकेतील ‘जान्हवी’ व ‘जयंत’च्या लग्नसोहळ्यासाठी मीनाक्षीने हा लूक केला होता.

Updated: February 12, 2025 10:49 IST
Follow Us
  • Meenakshi Rathod Purple Banarasi Shalu Saree
    1/10

    झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) ही मालिका आरंभापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 2/10

    या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

  • 3/10

    अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) या मालिकेत ‘वीणा’ची (Veena) भूमिका साकारत आहे.

  • 4/10

    मीनाक्षीने इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.

  • 5/10

    या फोटोंमध्ये मीनाक्षीने जांभळ्या रंगाची बनारसी शालू साडी (Purple Banarasi Shalu Saree) नेसली आहे.

  • 6/10

    शालू साडीतील लूकवर मीनाक्षीने सुंदर दगिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.

  • 7/10

    या मालिकेतील जान्हवी व जयंतच्या लग्नसोहळ्यासाठी (Janhavi Jayant Wedding Episode) मीनाक्षीने हा लूक केला होता.

  • 8/10

    मीनाक्षीने ‘अबोली’ (Aboli) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत काम केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मीनाक्षी राठोड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : फेटा, गॉगल अन् नथ…; ‘येड लागलं प्रेमाचं’मधील अभिनेत्रीचा पोपटी पैठणीत स्वॅग)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lakshmi niwas tv serial fame actress meenakshi rathod purple banarasi shalu saree look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.