-
प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धार आणि अभिनेता प्रतीक गांधी यांचा नवाकोरा चित्रपट ‘धूम धाम’ या १४ फेब्रुवारी २०२५ला प्रदर्शित होणार आहे.
-
हा चित्रपट नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त यामी आणि प्रतीक यांनी सुंदर असं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या लूकसाठी यामी गौतमीने डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावरील अभिनेत्रीचा ब्लाउज व्ही नेक आहे.
-
या आऊटफिटवर यामीने फुलांची डिझाइन असलेली कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर प्रतीक गांधीने या लूकसाठी काळ्या रंगाचा कुर्ता आणि या कुर्त्यावर काळ्या रंगाचे डिझायनर जॅकेट परिधान केले आहे.
-
यामी गौतमने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : यामी गौतम / इंस्टाग्राम)
‘Dhoom Dhaam’ On Netflix: यामी गौतम आणि प्रतीक गांधी पहिल्यांदाच एकत्र येणार…. आगामी चित्रपटाच्या घोषणेसाठी दोघांचा खास लूक
Yami Gautam And Pratik Gandhi Traditional Look: अभिनेत्रीने या फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Yami gautam pratik gandhi starrer dhoom dhaam release on 8 february shares stunning outfits on social media pyd 04