Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ritika shrotri traditional look in green nauvari saree photos viral spl

Photos : “कारभारीनबाई..”, हिरव्या नऊवारी साडीमध्ये रितीका श्रोत्रीचा मराठमोळा लूक, फोटो व्हायरल…

व्हॅलेंटाईन डे निमित्त तिने इन्स्टाग्रामवरुन हा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

Updated: February 15, 2025 10:57 IST
Follow Us
  • Ritika shrotri traditional photoshoot
    1/9

    अभिनेत्री रितीका श्रोत्रीने मराठमोळ्या लूकमध्ये नवे फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    मराठमोळी अभिनेत्री या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.

  • 3/9

    तिने यावेळी हिरवी नऊवारी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.

  • 4/9

    व्हॅलेंटाईन डे निमित्त तिने इन्स्टाग्रामवरुन हा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

  • 5/9

    या फोटोला तिने ‘रॉयल’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.

  • 6/9

    दरम्यान रितीका ‘टकाटक’, बॉईज, डार्लिंग अशा सुपरहिट मराठी सिनेमांमधून लोकप्रिय झाली.

  • 7/9

    ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कारभारीनबाई, खूप सुंदर, क्यूट अशा खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- रितीका श्रोत्री इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- ‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल चित्रपटांसाठी किती मानधन घेतो?

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress ritika shrotri traditional look in green nauvari saree photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.