-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी श्रियाने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे.
-
या अनारकली कुर्त्यावर श्रियाने पिवळ्या रंगाची जाळीदार ओढणी परिधान केली आहे.
-
श्रियाने परिधान केलेल्या अनारकलीवरील दागिन्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
-
यामध्ये सोन्याच्या विविध प्रकारच्या बांगड्या, सोन्याची कर्णफुले आणि अनोखे पेंडंट असलेले लॉकेट यांचा समावेश आहे.
-
या आउटफिटवर श्रियाने अनोख्या प्रकारची सोन्याची पर्स स्टाइल केली आहे.
-
या पोस्टला श्रियाने “धूप में चमक, छाँव में सुकून” असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर / इंस्टाग्राम)
Shriya Pilgaonkar: “धूप में चमक, छाँव में सुकून…” श्रिया पिळगावकरचा अनारकली सूटमध्ये रमणीय लूक
Shriya Pilgaonkar Traditional Look: अभिनेत्रीने या सुंदर फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Shriya pilgaonkar shares pictures in yellow anarkali suit on social media post viral pyd 04