Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chotya bayochi mothi swapna fame vijaya babar designer saree look ankita walawalkar kunal bhagat sangeet sdn

Photos: डिझायनर साडीत ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ फेम अभिनेत्रीचा खास लूक

विजयाने नुकतीच अंकिता वालावलकर व कुणाल भगतच्या लग्नाला हजेरी लावली होती.

February 21, 2025 13:14 IST
Follow Us
  • Vijaya Babar Designer Saree Look
    1/10

    सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ (Chotya Bayochi Mothi Swapna) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/10

    ‘बायो’चा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

  • 3/10

    या मालिकेत अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) ‘बयो’ची भूमिका साकारली होती.

  • 4/10

    विजयाने नुकतीच अंकिता वालावलकर व कुणाल भगतच्या लग्नाला हजेरी (Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding) लावली होती.

  • 5/10

    अंकिता व कुणालच्या संगीत सोहळ्यासाठी (Sangeet Ceremony) विजयाने खास लूक केला होता.

  • 6/10

    विजयाने गडद रंगाची सॅटिन साडी (Satin Saree) आणि डिझायनर ब्लाऊज (Designer Blouse) परिधान केला होता.

  • 7/10

    ‘Desi Diva Mode On’ असे कॅप्शन विजयाने डिझायनर साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 8/10

    विजयाने अंकिता व कुणालच्या संगीत सोहळ्यात दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance On South Indian Song) केला.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘छावा’ चित्रपटातील ‘शेहजादी झिनत’चा डेनिम शॉर्ट्समधील बोल्ड अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Chotya bayochi mothi swapna fame vijaya babar designer saree look ankita walawalkar kunal bhagat sangeet sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.