• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aadar jain alekha advani wedding reception rekha shloka akash ambani kareena kapoor suhana khan photos viral hrc

Photos: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडने केलं लग्न, रिसेप्शनला बॉलीवूडकरांची मांदियाळी!

aadar jain alekha advani wedding : आदर-अलेखाच्या रिसेप्शनमधील बॉलीवूड सेलिब्रिटींच्या लूकची होतेय चर्चा

February 22, 2025 21:18 IST
Follow Us
  • Aadar Jain wedding
    1/12

    प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे नातू व तारा सुतारियाचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैनने शुक्रवारी मुंबईत पारंपरिक हिंदू पद्धतीने गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीशी लग्न केले. या लग्नात करीना
    पती सैफ अली खानसोबत आली होती. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 2/12

    अनन्या पांडेने लग्नात लाल साडी नेसून आली होती. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 3/12

    तरुण ताहिलियानीच्या सिल्व्हर रंगाच्या कांजीवरम साडीत करिश्मा कपूर खूपच आकर्षक दिसत होती. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 4/12

    तोराणीच्या आयव्हरी लेहेंग्यात सुहाना खान खूप सुंदर दिसत होती. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 5/12

    आलिया भट्ट सब्यसाचीच्या पेस्टल गुलाबी रंगाच्या सिक्विन साडीत खूपच सुंदर दिसत होती, पती रणबीर कपूरसोबत बॉटल ग्रीन कुर्त्यात आकर्षक दिसत होता. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 6/12

    नेहमीप्रमाणेच, रेखा पारंपरिक बनारसी साडीत सुंदर दिसत होत्या. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 7/12

    गौरी खानही पांढऱ्या अनारकलीत सुंदर दिसत होती. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 8/12

    भावना आणि चंकी पांडे यांचा लूकही खूप सुंदर होता. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 9/12

    रिद्धिमा कपूर साहनीने सिल्व्हर ब्लाउजसोबत क्रीम रंगाचा लेहेंगा निवडला. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 10/12

    आकाश आणि श्लोका अंबानी यांनी मसाबा गुप्ताचे डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 11/12

    ऑरीने लाल कुर्ता घालून पोज दिली. (स्रोत: वरिंदर चावला)

  • 12/12

    अंशुला कपूर सिल्व्हर टिश्यू लेहेंग्यात सुंदर दिसत होती. (स्रोत: वरिंदर चावला)

TOPICS
करीना कपूरKareena Kapoorफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoorलग्नMarriage

Web Title: Aadar jain alekha advani wedding reception rekha shloka akash ambani kareena kapoor suhana khan photos viral hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.