Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aboli tv serial actress jahnavi killekar purple lehenga look for aata hou de dhingaana 3 show photos sdn

Photos: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमासाठी जान्हवी किल्लेकरचा जांभळ्या लेहेंग्यातील लूक

लेहेंग्यातील लूकवर जान्हवीने सुंदर हेअरस्टाईल आणि मेकअप केला होता.

Updated: February 26, 2025 11:07 IST
Follow Us
  • Jahnavi Killekar Purple Lehenga Look
    1/9

    मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ (Aboli TV Serial) या मालिकेत काम करत आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी ‘अबोली’ या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आहे.

  • 3/9

    नुकतीच जान्हवीने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

  • 4/9

    या कार्यक्रमासठी जान्हवीने खास लूक केला होता.

  • 5/9

    जान्हवीने जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान (Purple Designer Lehenga) केला होता.

  • 6/9

    लेहेंग्यातील लूकवर जान्हवीने सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) आणि मेकअप (Makeup) केला होता.

  • 7/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या पर्वातून जान्हवीला लोकप्रियता मिळाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : महाशिवरात्रीनिमित्त ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aboli tv serial actress jahnavi killekar purple lehenga look for aata hou de dhingaana 3 show photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.