• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi bhasha gaurav din 2025 singer savaniee ravindrra photoshoot in blue saree sdn

Photos: ‘आमुच्या रगरगात रंगते मराठी…’ गायिका सावनी रविंद्रचं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास फोटोशूट

कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती आहे.

Updated: February 27, 2025 13:10 IST
Follow Us
  • Savaniee Ravindrra Marathi Bhasha Gaurav Din 2025
    1/9

    महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din 2025) म्हणून साजरा केला जातो.

  • 2/9

    कवीवर्य कुसुमाग्रज (Kusumagraj) अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती (Vi Va Shirwadkar Birth Anniversary) आहे.

  • 3/9

    गायिका सावनी रविंद्रने मराठी (Singer Savaniee Ravindrra) भाषा गौरव दिनानिमित्त खास फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी सावनीने निळ्या रंगाची साडी (Blue Saree Photoshoot) नेसली आहे.

  • 5/9

    साडीतील लूकवर सावनीने सुंदर मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 6/9

    ‘आमुच्या मनामानात दंगते मराठी.. आमुच्या रगरगात रंगते मराठी.. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी.. आमुच्या नसानसात नाचते मराठी.. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. जाहलो खरेच धन्य एकतो मराठी.. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शन सावनीने या फोटोंना दिले आहे.

  • 7/9

    लोकसत्ताच्या सर्व वाचकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा (Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes).

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणी गोखलेचा चंदेरी रंगाच्या रफल साडीत ग्लॅमरस अंदाज)

TOPICS
मराठीMarathiमराठी दिनMarathi Dayमराठी भाषाMarathi Languageमराठी भाषा दिन २०२५Marathi Bhasha Din 2025

Web Title: Marathi bhasha gaurav din 2025 singer savaniee ravindrra photoshoot in blue saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.