scorecardresearch

मराठी भाषा दिन २०२४

महाराष्ट्रामध्ये दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज (Kusumagraj) म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा दिन’ (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. मराठी साहित्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १९८७ मध्ये त्यांना ‘विशाखा’ या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय साहित्य विश्वातील हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्याआधी वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. काव्य, लेखन, नाटक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी अमूल्य असे योगदान दिले होते. असंख्य दर्जेदार कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली. मराठी ही राजभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.

मराठी भाषेचा गौरव करत असताना कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये कुसुमाग्रज यांचा वाढदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. २१ जानेवारी २०१३ रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
Read More
sachin tendulkar special wish for marathi bhasha gaurav din
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सचिन तेंडुलकरची खास पोस्ट; म्हणाला, “या सुंदर मातृभाषेचा…”

सचिनचे असे मराठमोळ्या पद्धतीने व्यक्त होणे त्याच्या चाहत्यांना भावले आहे.

Mumbai Police Wishes On Marathi Bhasha Gaurav Diwas In Different Style Use Exemplifying the protection of citizens
‘शृंगार करून नटलेली मराठी भाषा…’ मुंबई पोलिसांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा पोस्ट

मुंबई पोलिसांनीसुद्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे.

Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?

हजार वर्षांपासून कोणत्याही संरक्षणाशिवाय हा शिलालेख उघड्यावरच उभा असल्याने ऊन-पावसाच्या माऱ्याने बऱ्यापैकी जीर्ण झालेला आहे. या लेखातील काही अक्षरांचे वळण…

marathi balsahitya marathi news, marathi balsahitya article
मराठी बालसाहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न का होत नाहीत? प्रीमियम स्टोरी

मराठीला बालसाहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. मुलांना केवळ परीक्षेत गुण मिळविण्यापुरतेच मराठी शिकवण्याच्यापलीकडे जाऊन बालसाहित्याचा खजिना खुला करून दिल्यास मातृभाषेविषयी…

marathi bhasha din 2024 vishnu vaman shirwadkar Why did accept nickname kusumagraj read kusumagraj 5 famous poems in marathi
मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?

Marathi Bhasha Diwas 2024 : अनेकांना कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांपेक्षा ‘कुसुमाग्रज’ यांच्या कविता हे लक्षात राहते. पण ‘कुसुमाग्रज’…

Marathi bhasa diwas 2024 : Khalbatta influencer interview
बोली असो वा प्रमाण, मराठी भाषेची गोडी तुमच्या मुलांना कशी लावाल? ‘खलबत्ताशी’ खास बातचीत…

मराठी भाषा दिवस २०२४ : मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी, लहान मुलांना तसेच तरुण पिढीला मराठी भाषेची अधिक गोडी लागण्यासाठी काय…

Marathi Bhasha Din 2024 Wishes in Marathi
२७ फेब्रुवारी: मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पत्रांमधून सर्वांपर्यंत पोहोचवा मायमराठीचा गोडवा, पाहा फोटो

Marathi Bhasha Diwas Wishes: तीन अक्षरांच्या या शब्दाचा प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्थ आहे. आणि या सगळ्या अर्थांचा गौरव करण्याचा आजचा दिवस…

NJV high school in karachi pakistan named on marathi man Narayan Jagannath Vaidya
Marathi Bhasha Din: पाकिस्तानातील ‘या’ शाळेला आहे मराठी माणसाचे नाव; वाचा, काय आहे कारण…

मराठी भाषा आणि मराठी माणूस सातासमुद्रापलीकडे लोकांच्या मनावर राज्य करताना दिसतोय. आज आपण अशाच एका मराठी माणसाविषयी जाणून घेणार आहोत,…

Maharashtra Budget Session 2023
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “यासंदर्भात लवकरच…”

आज पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं.

संबंधित बातम्या