Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. suhana khan is on vacation see the photos of actress peaceful moments spl

Photos : शाहरुख खानची लेक सुहाना ‘बाली’मध्ये घालवतेय खास सुटी; फोटो पाहिलेत का?

सध्या सुहाना खान जगातील एका सुंदर देशात सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

March 5, 2025 13:02 IST
Follow Us
  • suhana khan vacation photos
    1/11

    बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान खूपच सुंदर आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 2/11

    सुहाना सध्या सुट्टीवर आहे आणि ती मस्त शांततेचे क्षण घालवत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 3/11

    अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे जिथे ती नेहमी चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देते. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 4/11

    सुहाना खानने तिच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये ती येथे किती मजा करत आहे हे तुम्ही पाहता येत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 5/11

    सुहाना खान निसर्गाच्या सानिध्यात दर्जेदार वेळ घालवत आहे. ही अभिनेत्री सुट्टीसाठी कुठे गेली आहे ते माहितीये का?  (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 6/11

    सुहाना इंडोनेशियातील बाली येथे गेली आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 7/11

    यावेळी सुहानाने मरून (तपकिरी) रंगाच्या आकर्षक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 8/11

    यावेळी सुहाना खानच्या कानात ज्वेलरीही दिसून आली आहे. जी तिच्यावर खूप छान दिसत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 9/11

    तिचे हे फाटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 10/11

    कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सुहाना खान लवकरच ‘किंग’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात ती वडील शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

  • 11/11

    हेही पाहा- IND VS AUS मॅचसाठी अवनीत कौरचा खास लूक; चाहते घायाळ, पाहा Photos

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Suhana khan is on vacation see the photos of actress peaceful moments spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.