Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. holi 2025 zee marathi tv serial actors celebration played colours dance performances swimming pool photos sdn

Holi Celebration 2025 Photos: झी मराठीच्या कलाकारांनी ‘अशी’ साजरी केली होळी

देशभरात होळीचा सण विवध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो.

Updated: March 13, 2025 13:41 IST
Follow Us
  • Zee Marathi Holi 2025 Celebration
    1/15

    वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा सण म्हणजे होळी (Holi 2025).

  • 2/15

    होळी हा मराठी वर्षातील (Marathi Calendar) हा अखेरचा सण आहे.

  • 3/15

    देशभरात होळीचा (Holi Celebration) सण विवध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो.

  • 4/15

    झी मराठीवर (Zee Marathi Holi) होळीनिमित्त महामालिकांचा महासंग्राम पार पडणार आहे.

  • 5/15

    सर्व मालिकेत परंपरेनुसार होळी साजरी केली आहे.

  • 6/15

    होळीनिमित्त पालखी (Palkhi) नाचवली व रंगानी (Colors) खेळाचा आनंद कलाकारांनी घेतला.

  • 7/15

    अभिराम, सूर्या, आदित्य, आशु आणि सिद्धूने एकत्र येऊन पालखी नाचवली.

  • 8/15

    प्रेक्षकांना होळीनिमित्त सरप्राईज (Surprise) आणि डान्स परफॉर्मन्स (Dance Performance) पाहायला मिळणार आहेत.

  • 9/15

    हिंदवी पाटीलला (Hindavi Patil) खास पाहुणी म्हणून या कार्यक्रमात बोलावले होते.

  • 10/15

    झी मराठीच्या सर्व नायिकांनी कमरेला ढोल बांधून (Dhol Vadan) वाजवले.

  • 11/15

    होळीची मेजवानी म्हणजेच पुरणपोळी (PuranPoli) आणि थंडाईचा (Thandai) आस्वाद कलाकारांनी घेतला.

  • 12/15

    होळीचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना १५ आणि १६ मार्चला झी मराठीवर संध्याकाळी ७ ते ९:३० या वेळेत पाहता येणार आहे.

  • 13/15

    लोकसत्ताच्या वाचकांना होळीच्या मनःपूर्वक (Happy Holi Wishes) शुभेच्छा.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नाला ‘या’ क्रिकेटपटूंनी लावली हजेरी)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२५Holi 2025

Web Title: Holi 2025 zee marathi tv serial actors celebration played colours dance performances swimming pool photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.