• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ankita walawalkar red paithani nauvari saree satyanarayana pooja sasar kunal bhagat home at alibag sdn

Photos: सासरच्या घरात अंकिता वालावलकरचं पैठणी नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट

‘सर्वात सुंदर स्वप्न…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना दिले आहे.

Updated: March 17, 2025 11:22 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Sasar Kunal Bhagat Home
    1/10

    ‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi Season 5) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).

  • 2/10

    गेल्या महिन्याभरापासून अंकिताच्या लग्नाची (Ankita Walawalkar Kunal Bhagat Marriage) सर्वत्र चर्चा रंगली होती.

  • 3/10

    अंकिताने इन्स्टाग्रामवर लग्नाच्या सत्यनारायण पूजेचे (Satyanarayana Pooja) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/10

    सासरच्या घरात अंकिताने लाल रंगाच्या पैठणी नऊवारी साडीत (Red Paithani Nauvari Saree) सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 5/10

    पैठणी नऊवारी साडीतील लूकवर अंकिताने मोत्यांचे (Pearl) व सोन्याचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/10

    ‘सर्वात सुंदर स्वप्न…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/10

    अंकिता व कुणालच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘लक्ष्मी नारायणाचा जोडा…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 8/10

    अंकिताचे सासर अलिबागच्या शहापूर (Alibag Shahapur Village) या गावात आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : Holi Celebration 2025 Photos: झी मराठीच्या कलाकारांनी ‘अशी’ साजरी केली होळी)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ankita walawalkar red paithani nauvari saree satyanarayana pooja sasar kunal bhagat home at alibag sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.