• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nagraj manjule sairat superhit marathi movie re releasing actor akash thosar shared photos from set viral sdn

Sairat Re-Release: आकाश ठोसरने शेअर केले ‘सैराट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे खास फोटो

‘सैराट’ चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता.

Updated: March 21, 2025 14:13 IST
Follow Us
  • Sairat Re Releasing BTS
    1/10

    दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट आज (२१ मार्च) पुन्हा प्रदर्शित झाला.

  • 2/10

    ९ वर्षांपूर्वी (9 Years Of Sairat) २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ हा चित्रपट (SuperHit Marathi Movie) प्रदर्शित झाला होता.

  • 3/10

    ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची (Archie) आणि परश्याच्या (Parshya) जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता.

  • 4/10

    पहिल्याच चित्रपटात या दोन नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची भूरळ पाडली होती.

  • 5/10

    या चित्रपटातले प्रत्येक गाणं आणि संवाद (Sairat Song And Dialogues) सुपरहिट ठरले होते.

  • 6/10

    या चित्रपटामुळे परश्याची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) व आर्चीच्या भूमिकेतील अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे रातोरात प्रसिद्ध झाले.

  • 7/10

    आकाश इन्स्टाग्रामवर ‘सैराट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे (Shooting BTS Photos) खास फोटो शेअर केले आहेत.

  • 8/10

    ९ वर्षांनंतरही प्रेक्षकांना या चित्रपटाने लावलेले याडं किंचितही कमी झालेले नाही.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : आकाश ठोसरे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील ‘तुळजा’चा पोपटी पैठणी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi MovieसैराटSairat

Web Title: Nagraj manjule sairat superhit marathi movie re releasing actor akash thosar shared photos from set viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.