Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tu hi re majha mitwa fame actress sharvari jog classy photoshoot in white saree spl

Photos : पांढरी साडी, केसांत गुलाब; ‘तू ही रे माझा मितवा’ फेम शर्वरी जोगचं मनोहारी सौंदर्य…

फोटोशूटमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक दिसत आहे.

March 23, 2025 11:14 IST
Follow Us
  • tu hi re majha mitwa actress sharvari jog photoshoot in white saree
    1/10

    अभिनेत्री शर्वरी जोग हिने नवं फोटोशूट केलं आहे.

  • 2/10

    फोटोशूटमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक दिसत आहे.

  • 3/10

    या फोटोशूटमध्ये तिने पांढरी साडी परिधान केली आहे.

  • 4/10

    तसेच केसांत गुलाब माळला आहे.

  • 5/10

    पांढऱ्या रंगाचा नेकलेसही तिला खूप शोभून दिसतो आहे.

  • 6/10

    यावेळी तिने विविध पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत.

  • 7/10

    तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.

  • 8/10

    शर्वरी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहे.

  • 9/10

    सर्व फोटो साभार- शर्वरी जोग इन्स्टाग्राम

  • 10/10

    हेही पाहा- Photos : ‘शिकारी’ फेम नेहा खानचा कांजीवरम साडीमध्ये मोहक लूक, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Tu hi re majha mitwa fame actress sharvari jog classy photoshoot in white saree spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.