• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ankita walawalkar kunal bhagat shared konkan vacation belantara khavane beach photos sdn

Photos: कोकणातील ‘या’ ठिकाणी अंकिता वालावलकरने नवऱ्याबरोबर केला स्टेकेशन

Konkan Staycation: झोपाळ्यावर बसून अंकिताने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

Updated: March 24, 2025 11:27 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Kunal Bhagat Konkan Vacation
    1/9

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) काही दिवसांपूर्वी नवरा कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) कोकणात स्टेकेशन (Staycation) केले.

  • 2/9

    कोकणातील खवणे बीच (Khavane Beach) येथे अंकिता व कुणाल बेलंतरा (Belantara) या रिसॉर्टमध्ये राहायला होते.

  • 3/9

    अंकिताने इन्स्टाग्रामवर या रिसॉर्टमधील (Resort) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    झोपाळ्यावर बसून अंकिताने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिली आहे.

  • 5/9

    बेलंतरारिसॉर्टमध्ये अंकिता व कुणालने मच्छीच्या जेवणावर (SeaFood Fish Thali) ताव मारला.

  • 6/9

    अंकिताने या फोटोंना ‘Take Me Back’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    अंकिता व कुणालने १६ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘गाव बोलावतो’ चित्रपटातील अभिनेत्रीचं गडद रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ankita walawalkar kunal bhagat shared konkan vacation belantara khavane beach photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.