• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. appi aamchi collector tv serial fame actress shivani naik pink shirt denim shorts look viral sdn

Photos: ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्रीच्या डेनिम शॉर्ट्समधील लूकची चर्चा

अभिनेत्री शिवानी नाईकने या मालिकेत ‘अप्पी’ म्हणजेच आयपीएस ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिका साकारली होती.

March 24, 2025 13:43 IST
Follow Us
  • Shivani Naik Denim Shorts Look
    1/10

    झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/10

    २२ ऑगस्ट २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

  • 3/10

    या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

  • 4/10

    अभिनेत्री शिवानी नाईकने (Shivani Naik) या मालिकेत ‘अप्पी’ म्हणजेच आयपीएस ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिका साकारली होती.

  • 5/10

    या मालिकेतून शिवानीने छोट्या पडद्यावर (TV Serial) पदार्पण केले होते.

  • 6/10

    शिवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

  • 7/10

    या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचे शर्ट (Pink Shirt) आणि डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) परिधान केली आहे.

  • 8/10

    शिवानीच्या डेनिम शॉर्ट्समधील लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : कोकणातील ‘या’ ठिकाणी अंकिता वालावलकरने नवऱ्याबरोबर केला स्टेकेशन)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Appi aamchi collector tv serial fame actress shivani naik pink shirt denim shorts look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.