• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress surekha kudachi shares casting couch experience in struggle days sva

मराठी अभिनेत्रीला थेट विचारलं, ‘एका रात्रीचे किती पैसे घेणार?’, धक्कादायक अनुभव सांगत म्हणाल्या, “एवढी रडले…”

“तुम्ही आम्हाला काय देणार?” मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली…

Updated: March 27, 2025 15:37 IST
Follow Us
  • marathi actress surekha kudachi shares casting couch experience
    1/9

    ‘या रावजी बसा भावजी’ या लावणीमुळे सुरेखा कुडची यांना घराघरांत लोकप्रियता मिळाली.

  • 2/9

    नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरेखा कुडची यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं आहे. इंडस्ट्रीत प्रवास सुरू केल्यावर त्यांना एका ऑडिशनदरम्यान धक्कादायक अनुभव आला होता.

  • 3/9

    इंडस्ट्रीत नवीन असल्याने अभिनेत्रीला ‘ए ग्रेड’, ‘सी ग्रेड’ चित्रपट असं काहीच माहिती नव्हतं.

  • 4/9

    ऑडिशनसाठी गेल्यावर अभिनेत्रीला, “आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार?” असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 5/9

    ऑडिशनसाठी गेल्यावर अभिनेत्रीला, “आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार?” असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 6/9

    इंडस्ट्रीत नवीन असल्याने सुरेखा यांना सुरुवातीला यामागचा हेतू लक्षात आला नाही. शेवटी त्यांना थेट विचारण्यात आलं. “तुम्ही एका रात्रीचे किती पैसे घेणार?” समोरच्या माणसाचा हेतू लक्षात आल्यावर सुरेखा प्रचंड घाबरल्या.

  • 7/9

    त्या माणसासमोर सुरेखा यांच्या फोटोंचा अल्बम ठेवण्यात आला होता. तो अल्बम पटकन उचलून त्या बाहेर पळून आल्या होत्या.

  • 8/9

    सुरेखा कुडची म्हणाल्या, “माझ्या हृदयाचे ठोके वाढले. बाहेर आल्यावर मी एवढी रडले… आपण खरंच हे सगळं करण्याची गरज आहे का? असे प्रश्न मनात आले. कारण, मी हे सहनच करू शकत नव्हते.”

  • 9/9

    दरम्यान, या घटनेनंतर असा अनुभव कधीच आला नाही आणि असं विचारण्याची कोणाची हिंमत झाली नाही, माझ्या वाट्याला आता कोणीच जाणार नाही. असं सुरेखा कुडची यांनी सांगितलं. (सर्व फोटो सौजन्य : सुरेखा कुडची इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress surekha kudachi shares casting couch experience in struggle days sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.