Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhau kadam talked about his daughters marriage ssm

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाहीत, भावुक होत सांगितलं कारण

भाऊ कदम यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात जाणार नसल्याचे म्हटलं आहे, जाणून घ्या…

March 27, 2025 16:59 IST
Follow Us
  • bhau kadam talked about his daughters marriage
    1/10

    ‘चला हवा येऊ द्या’ व ‘फू बाई फू’ सारख्या कार्यक्रमांतून घराघरात पोहोचलेले विनोदी अभिनेते म्हणजे भाऊ कदम.

  • 2/10

    आपल्या विनोदी शैलीने भाऊ कदम यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे

  • 3/10

    भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता, समृद्धी व मृण्मयी अशी त्यांची नावे आहेत.

  • 4/10

    ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी मुलींच्या लग्नात आपण जाणार नसल्याचे म्हटलं

  • 5/10

    याबद्दल ते म्हणाले, “एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते, तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे, पण माझ्या तर तीन मुली आहेत.

  • 6/10

    यापुढे ते म्हणाले की, “मला तर वाटणारच नाही की, त्यांनी कधी जावं. त्यांनी कायम माझ्या जवळच राहावं असंच मला वाटतं. त्या कुठे गेल्या नाही पाहिजेत.”

  • 7/10

    “त्यांच्या लग्नात काय होईल माहीत नाही. त्यांच्या लग्नात मी एक तर नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तरी जाईन किंवा मी कुठे तरी बिझी (व्यग्र) आहे असं म्हणेन”.

  • 8/10

    “मग नंतर हवं तर त्यांच्या घरी (सासरी) जाईन. त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की, मी तो विचारच करत नाही. त्यामुळे मी मुलींच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही”

  • 9/10

    विनोदी कार्यक्रमांबरोबरच ते ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही झळकले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 10/10

    दरम्यान, अभिनेते भाऊ कदम यांनी आजवर केवळ आपल्या विनोदीच नाही तर गंभीर भूमिकांनीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bhau kadam talked about his daughters marriage ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.