• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali kulkarni red designer and printed dress photo shoot simple look ssm

परी म्हणू की सुंदरा! लाल रंगाच्या डिझाइनर ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं हटके फोटोशूट

लाल रंगाच्या डिझाइनर ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं हटके फोटोशूट, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

April 3, 2025 19:15 IST
Follow Us
  • मराठीसह हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
    1/9

    मराठीसह हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

  • 2/9

    आजवर आपल्या नानाविध भूमिकांनी तिने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

  • 3/9

    आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.

  • 4/9

    सोनाली सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

  • 5/9

    अशातच सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंकडे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

  • 6/9

    सोनालीने लाल रंगाच्या प्रिंटेड आणि डिझाइनर ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.

  • 7/9

    कमीत कमी मेकअप असलेल्या या साध्या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

  • 8/9

    दरम्यान, सोनाली तिच्या आगामी ‘सुशिला सुजित’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • 9/9

    या चित्रपटात सोनालीबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी पाहायला मिळणार आहे.
    (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी अभिनेत्रीMarathi Actressसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Sonali kulkarni red designer and printed dress photo shoot simple look ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.