-
मराठी अभिनेत्री वीणा जगतापच्या सौंदर्याची गोष्टच न्यारी आहे.
-
अभिनेत्री कोणत्याही लूकमध्ये खूपच गोड दिसते.
-
अलीकडेच तिने सोशल मीडियावरून तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिची झक्कास अदाकारी पाहायला मिळते आहे.
-
चाहत्यांनाही तिचे सुंदर फोटो पाहून राहावलं नाही, एकाने खास प्रतिक्रिया दिली, म्हणाला “एक नंबर वीणी”
-
तर दुसरा म्हणाला “लग्न कधी केलंस”, अशी कमेंट करताना त्याने रडण्याचा इमोजी टाकला आहे, बहूतेक त्याला अभिनेत्रीचे लग्न झालेले माहितीच नव्हते.
-
दरम्यान वीणाने इन्स्टाग्रामवर या फोटोंना “तेरे श्रृंगार में शामिल हो मेरा भी हिस्सा, तेरे चेहरे पर मैं भी कहीँ तिल हो जाऊँ”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
वीणाची आणखी एक मोहक अदा…
-
सर्व फोटो साभार: वीणा जगताप इन्स्टाग्राम, हेही पाहा-Photos : गुलाबी साडीत अदिती राव हैदरीचा देसी लूक, चाहत्यांची नजर हटेना…
Photos : “एक नंबर….”, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीमधील सुंदर अदांवर चाहते घायाळ!
दरम्यान, वीणाने इन्स्टाग्रामवर या फोटोंना “तेरे श्रृंगार में शामिल हो मेरा भी हिस्सा, तेरे चेहरे पर मैं भी कहीँ तिल हो जाऊँ”, असं कॅप्शन दिलं आहे.
Web Title: Marathi actress veena jagtap photoshoot in light blue colour organza saree fans reactions viral spl