-
झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
अलीकडेच तिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृता हटके अंदाजात दिसून येत आहे.
-
तिने यावेळी पांढऱ्या रंगाचा स्कीन फिट टॉप आणि हिरव्या रंगाची शॉर्ट लॅगी परिधान केली आहे.
-
तर डोक्यावर टोपीही घेतली आहे.
-
तिच्या या फोटोंवरून दिसून येत आहे की ती पिकनिक मूडमध्ये आहे.
-
‘Me in multiverse”, असं फोटो कॅप्श्न तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
Photos : डोक्यावर टोपी, हातात पर्स आणि गोड हसू; अमृता धोंगडेच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष
या फोटोंमध्ये अमृता हटके अंदाजात दिसून येत आहे.
Web Title: Marathi actress amruta dhongade in picnic mood photoshoot viral on social media spl