• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lagnanantar hoilach prem fame dnyanada ramtirthkar black designer dress aata hou de dhingaana 3 sdn

Photos: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरचा काळ्या डिझायनर ड्रेसमधील लूक

ज्ञानदाने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.

Updated: April 14, 2025 11:32 IST
Follow Us
  • Dnyanada Ramtirthkar Lagnanantar Hoilach Prem
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/9

    नुकताच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार (100 Episode Completed) केला आहे.

  • 3/9

    अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) या मालिकेत ‘काव्या’ची (Kavya) भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    ज्ञानदाने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.

  • 5/9

    या कार्यक्रमासाठी ज्ञानदाने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Black Designer Dress) परिधान केला होता.

  • 6/9

    काळ्या डिझायनर ड्रेसमधील लूकवर ज्ञानदाने स्मोकी मेकअप (Smokey Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 7/9

    ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील कलाकारांबरोबर ज्ञानदाने फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचा स्टायलिश लूक; पाहा खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lagnanantar hoilach prem fame dnyanada ramtirthkar black designer dress aata hou de dhingaana 3 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.