• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bajrangi bhaijaan fame harshaali malhotra stuns fans with her latest photos in a white dress see how munni looks now elegant and grown up pyd

‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीला ओळखलं का? हे व्हायरल फोटो पाहून व्हाल थक्क

Harshaali Malhotra In White Classic Dress: अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

April 15, 2025 22:33 IST
Follow Us
  • Bajrangi Bhaijaan fame Harshaali Malhotra stuns fans with her latest photos in a white dress See how Munni looks now elegant and grown up
    1/9

    ‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 2/9

    हर्षाली मल्होत्रा या चित्रपटातून मुन्नी या नावाने प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/9

    सोशल मीडियावरील लूकसाठी हर्षालीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

  • 4/9

    या ड्रेसवर अभिनेत्रीने सोन्याची कर्णफुले व हातात सोन्याचे ब्रेसलेट परिधान केले आहे.

  • 5/9

    या ड्रेसवर हर्षालीने पांढऱ्या रंगाचे सँडल परिधान केले आहेत.

  • 6/9

    या लूकवरील हर्षालीचा मेकअप तिच्या लूकला अधिक सुंदर बनवत आहे.

  • 7/9

    या आऊटफिटवरील अभिनेत्रीची लांब केसांची केशरचना तिच्या लूकला साजेशी दिसत आहे.

  • 8/9

    आजही हर्षालीच्या चेहऱ्यावर तोच निरागसपणा आणि क्युटनेस दिसून येत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : हर्षाली मल्होत्रा / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bajrangi bhaijaan fame harshaali malhotra stuns fans with her latest photos in a white dress see how munni looks now elegant and grown up pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.