• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. myra vaikul brother vyom vaikul summer 2025 watermelon theme photoshoot in red co ord set sdn

Photos: उन्हाळ्यानिमित्त मायरा वायकुळच्या छोट्या भावाचं कलिंगड थीममध्ये फोटोशूट

मायराच्या भावाचं नाव व्योम वायकुळ असे आहे.

April 16, 2025 14:14 IST
Follow Us
  • Vyom Vaikul Summer 2025 Photoshoot
    1/10

    मराठी मनोरंजनसृष्टीतील बालकलाकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) छोट्या भावाची सध्या चर्चा सुरू आहे.

  • 2/10

    उन्हाळ्यानिमित्त (Summer 2025) मायराच्या छोट्या भावाचं कलिंगड थीममध्ये फोटोशूट (Watermelon Theme Photoshoot) करण्यात आले.

  • 3/10

    मायराच्या भावाचं नाव व्योम वायकुळ (Vyom Vaikul) असे आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी व्योमने लाल रंगाचा झिग-झॅग स्ट्राइप्स को-ऑर्ड सेट (Red Zig-Zag Stripes Co-Ord Set) परिधान केला होता.

  • 5/10

    ‘Sliced Into 7 Sweet Months!’ असे कॅप्शन या फोटोशूटला देण्यात (Photoshoot Caption) आले आहेत.

  • 6/10

    गणपतीत (Ganesh Utsav 2024) १५ सप्टेंबर रोजी व्योमचा जन्म झाला.

  • 7/10

    ‘व्योम’ नावाचा अर्थ आकाश असा आहे. गणपती बाप्पाचं हे नाव (Ganpati Bappa Name) आहे.

  • 8/10

    मायरा व व्योमचे इन्स्टाग्राम अकाऊंट आई-बाबा म्हणजेच श्वेता (Shweta Vaikul) व गौरव वायकुळ (Gaurav Vaikul) हँडल करतात.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : व्योम वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘इश्क के नाम से डर…’ म्हणत शिवाली परबने शेअर केले रंगीबेरंगी साडीतील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Myra vaikul brother vyom vaikul summer 2025 watermelon theme photoshoot in red co ord set sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.