-
मराठी मालिका, चित्रपट व सीरिजमधून सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
अभिनयाबरोबर प्राजक्ता माळी एक उत्तम कवयित्री, नृत्यांगना, निवेदिका, व्यावसायिका आणि निर्मातीही आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते.
-
सोशल मीडियावर प्राजक्ता तिचे अनेक सुंदर सुंदर फोटो शेअर करत असते.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
-
अशातच प्राजक्ताने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
अभिनेत्रीने नुकतेच आकाशी रंगाच्या साडीवरील खास फोटो शेअर केले आहेत.
-
आकाशी रंगाच्या साडीवर प्राजक्ताने गळ्यात मोहनमाळ आणि हातात शिंदेशाही तोडे परिधान केले आहेत.
-
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनीही अल्पावधीतच लाईक्स व कमेंट्सद्वारे पसंती दर्शवली आहे. (फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
अशी ही मदनमंजिरी! प्राजक्ता माळीच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांना भुरळ, कमेंट्सचा वर्षाव
प्राजक्ता माळीने शेअर केले आकाशी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो, चाहतेही कौतुक करत म्हणाले…
Web Title: Prajakta mali shared sky blue saree special look photos on social media ssm 00