-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) प्रसिद्धीझोतात आली.
-
‘बिग बॉस’च्या घरातील ‘टास्क क्वीन’ (Task Queen) अशी जान्हवीची प्रेक्षकांमध्ये ओळख होती.
-
जान्हवीने नुकतेच निळ्या रंगाच्या पैठणी नऊवारी साडीत (Blue Paithani Nauvari Saree) फोटोशूट केले आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर जान्हवीने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
जान्हवीच्या हिरव्या रंगाच्या डिझायनर नथीने (Nath Design) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
‘मदनमंजिरी…’ (Madanmanjiri) असे कॅप्शन जान्हवीने निळ्या पैठणी नऊवारी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी जान्हवीचे ‘आहो सरकार फक्त तुम्हीच ट्रेडिंग…’ हे गाणं (New Song) प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीच्या नथीचा नखरा पाहिलात का?
तिने निळ्या रंगाच्या पैठणी नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे.
Web Title: Bigg boss marathi fame jahnavi killekar nath look blue paithani nauvari saree photos sdn