• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress jyotika husband surya visited the sacred shakti peethas of kolhapur mahalakshmi and kamakhya see photos hrc

प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसह घेतले कोल्हापूरची महालक्ष्मी अन् कामाख्या मातेचे दर्शन, फोटो शेअर करत म्हणाली…

Jyothika Kolhapur Mahalaxmi Temple Visit Photos : ज्योतिकाच्या देवदर्शनाचे फोटो पाहिलेत का?

Updated: April 21, 2025 11:13 IST
Follow Us
  • jyothika visits kolhapur mahalaxmi temple
    1/9

    Jyothika Kolhapur Mahalaxmi Temple Visit Photos : अभिनेत्री ज्योतिकाने महालक्ष्मी व कामाख्या मातेचे दर्शन घेतले आहे.

  • 2/9

    ज्योतिकाने पती सूर्याबरोबर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर देवींचे दर्शन घेतले.

  • 3/9

    ज्योतिकाने तिचे व सूर्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/9

    नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि कामाख्याच्या पवित्र शक्तीपीठांना भेट देऊन धन्य झाले आहे! असं कॅप्शन ज्योतिकाने दिलंय.

  • 5/9

    माझा पुढचा चित्रपट सुरू करत आहे… तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आभारी आहे, असंही ज्योतिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं.

  • 6/9

    नवीन चित्रपट सुरू करण्यापूर्वी ज्योतिकाने पतीबरोबर दर्शन घेतले.

  • 7/9

    ज्योतिकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत.

  • 8/9

    तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य – ज्योतिका इन्स्टाग्राम)

TOPICS
कोल्हापूरKolhapurफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actress jyotika husband surya visited the sacred shakti peethas of kolhapur mahalakshmi and kamakhya see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.