• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar blue cotton saree stylish look spl

Photos: “किती गोड गं…”, निळ्या कॉटन साडीतील प्रियदर्शिनी इंदलकरच्या लूकवर चाहते घायाळ

अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खूप लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

April 21, 2025 17:13 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalkar blue cotton saree stylish look
    1/9

    मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    यावेळी तिने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.

  • 3/9

    तसेच तिने परिधान कलेली ज्वेलरीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 4/9

    प्रियदर्शिनीने यावेळी डोळ्यांवर काळा चष्माही लावला आहे.

  • 5/9

    तिच्या या लूकवर सध्या नेटकरी फिदा झाले आहेत.

  • 6/9

    अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खूप लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 7/9

    एका चाहत्याने कमेंट केली, ‘किती गोड गं’, तर दुसरा एक चाहता म्हणाला “कातिल अदा”

  • 8/9

    दरम्यान, प्रियदर्शिनी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये काम करते आहे.

  • 9/9

    या शोमधील तिच्या कामावर प्रेक्षक मनापासून प्रेम करताना दिसतात. हेही पाहा- Photos : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील गायत्रीचा निळ्या साडीतील खास लूक, फोटो व्हायरल…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar blue cotton saree stylish look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.