-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवे फोटोशूट केले आहे.
-
तिने लाल रंगाचा डिझायनर कुर्ता पायजमा परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये सोनाली खूप सुंदर दिसून येत आहे.
-
“पियु बोले…”,असं फोटो कॅप्शन यावेळी तिने दिले आहे.
-
सोनाली कुलकर्णीचं हे फोटोशूटही व्हायरल झालं होतं.
-
ती सोशल मीडियावरही सक्रिय राहते.
-
तिची ‘मानवत मर्डर’ ही वेब सिरीज बरीच चर्चेत होती.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
Photos : “पियु बोले…”, लाल कुर्ता पायजमामध्ये सोनाली कुलकर्णीचा सुंदर लूक
तिची ‘मानवत मर्डर’ ही वेब सिरीज बरीच चर्चेत होती.
Web Title: Marathi actress sonali kulkarni red kurta payjama new look photoshoot spl