Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta gaikwad at anjaneri hills nashik maharashtra birthplace of hanuman ji photos sdn

Photos: नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर प्राजक्ता गायकवाडने केले खास फोटोशूट

नाशिकहून २३ किलोमीटरवर हा अंजनेरी पर्वत आहे.

April 22, 2025 13:32 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Anjaneri Nashik Maharashtra
    1/10

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या नाशिक (Nashik, Maharashtra) फिरत आहे.

  • 2/10

    प्राजक्ता हनुमानाचे जन्मस्थान (Hanuman Ji Birthplace) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी (Anjaneri) येथे गेली होती.

  • 3/10

    नाशिकहून २३ किलोमीटरवर हा अंजनेरी पर्वत आहे.

  • 4/10

    अंजनेरी पर्वतावर प्राजक्ताने खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोंमध्ये प्राजक्ताने लाल रंगाचे टी-शर्ट (Red T-Shirt) आणि डेनिम जम्पसूट (Denim Jumpsuit) परिधान केला आहे.

  • 6/10

    नाशिक-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रस्त्यालगत अंजनेरी येथे पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.

  • 7/10

    या ठिकाणी मंदिर आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या व दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे

  • 8/10

    सध्या नाशिकचा पारा ३९ अंशावर (Nashik Temperature) गेलेला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चा सोनेरी गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक)

TOPICS
नाशिकNashikमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress prajakta gaikwad at anjaneri hills nashik maharashtra birthplace of hanuman ji photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.