• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali kulkarni shared her saree look special photos ssm

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सो-कुल अंदाज, साडीमध्ये खुलून आलं मनमोहक सौंदर्य, पाहा खास फोटो

sonali Kulkarni Saree Look Photos : सोनाली कुलकर्णीने आकर्षक साडीमधील खास फोटो केले शेअर, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

May 5, 2025 19:05 IST
Follow Us
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
    1/9

    नाटक, मालिका, चित्रपट व सीरिज अशा तिन्ही माध्यमांधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

  • 2/9

    सोनाली कुलकर्णीने मराठीच नाही, तर अनेक उत्कृष्ट हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

  • 3/9

    सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयाइतकीच वेगवेगळ्या फॅशनसाठीही तितकीच लोकप्रिय आहे.

  • 4/9

    सोशल मीडियावर सोनाली विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.

  • 5/9

    अशातच तिने साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    सोनालीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

  • 7/9

    या साडीवर सोनालीने केसांत गुलाब आणि गळ्यात सुंदर असा हार असलेला लूक केला आहे.

  • 8/9

    सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    दरम्यान, सोनाली नुकतीच ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटात झळकली होती.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sonali kulkarni shared her saree look special photos ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.