• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress samruddhi kelkar red banarasi silk saree look for akshay kelkar sadhana kakatkar wedding sdn

Photos: मित्राच्या लग्नासाठी समृद्धी केळकरचा लाल बनारसी सिल्क साडीतील खास लूक

समृद्धीने ‘वर पक्ष #रमाक्षय’ असे कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: May 11, 2025 12:42 IST
Follow Us
  • Samruddhi Kelkar Red Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) नुकतीच अभिनेता अक्षय केळकरच्या लग्नाला (Akshay Kelkar Wedding Ceremony) हजेरी लावली होती.

  • 2/9

    अक्षयने शुक्रवारी, ९ मे रोजी साधना काकतकरबरोबर (Sadhana Kakatkar) लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    अक्षयच्या लग्नात समृद्धीने लाल रंगाची बनारसी सिल्क साडी (Red Banarasi Silk Saree) नेसली होती.

  • 4/9

    बनारसी साडीतील लूकवर समृद्धीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.

  • 5/9

    समृद्धीने ‘वर पक्ष #रमाक्षय’ असे कॅप्शन (Photo Caption) देत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    समृद्धी अक्षयच्या हळद समारंभालादेखील (Akshay Kelkar Haldi Ceremony) गेली.

  • 7/9

    आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी असा खास बेत करत समृद्धीने अक्षय व साधनाचे केळवण (Kelvan) केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : मातृदिनानिमित्त मराठी कलाकारांनी शेअर केले आईबरोबरचे खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress samruddhi kelkar red banarasi silk saree look for akshay kelkar sadhana kakatkar wedding sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.