• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nikki tamboli and arbaz patel bold photoshoot captions for attention sva

Photos : निक्की तांबोळी अन् अरबाज पटेलच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा! ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष

निक्की-अरबाजचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, फोटो पाहून मराठी अभिनेत्याची कमेंट…

Updated: May 13, 2025 00:33 IST
Follow Us
  • nikki tamboli and arbaz patel bold photoshoot
    1/9

    ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली.

  • 2/9

    अरबाजचा वाढदिवस १२ मे रोजी असतो. यानिमित्ताने बॉयफ्रेंडला शुभेच्छा देण्यासाठी निक्कीने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.

  • 3/9

    या पोस्टसह निक्कीने अरबाज पटेलबरोबरचे रोमँटिक व बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    निक्की-अरबाजच्या या बोल्ड फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  • 5/9

    निक्कीने या फोटोंना, “गाण्याच्या ओळी सगळं काही बोलून जातात” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या पोस्टवर अभिनेत्रीने ‘हॅप्पी बर्थडे अरबाज’ असंही हॅशटॅगमध्ये लिहिलं आहे.

  • 6/9

    “गाण्याच्या ओळी सगळं काही बोलून जातात” या कॅप्शनप्रमाणे निक्कीने “Die with a Smile” हे इंग्रजी गाणं त्यांच्या रोमँटिक फोटोशूटच्या बॅकग्राऊंडला लावलं आहे.

  • 7/9

    निक्कीच्या पोस्टवर मराठी अभिनेत्याने कमेंट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/9

    बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा स्पर्धक व लोकप्रिय अभिनेता-गायक उत्कर्ष शिंदेने कमेंट्समध्ये “बेस्ट Wishes” लिहित या दोघांनाही शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    सध्या निक्की-अरबाजचं हे रोमँटिक बोल्ड फोटोशूट सर्वत्र चर्चेत आलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nikki tamboli and arbaz patel bold photoshoot captions for attention sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.