-
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या नवऱ्याबरोबर युरोपमध्ये सफरनामा (Europe Vacation) करत आहे.
-
युरोप (Europe) हा आशियाच्या पश्चिमेला असलेला खंड आहे. युरोपमध्ये सुमारे ४४ देश आहेत.
-
अंकिताने इन्स्टाग्रामवर युरोपमधील काही फोटो (Photo) आणि रील व्हिडीओ (Reel Video) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला आहे.
-
युरोपमधील फोटोंना अंकिताने ‘Nothing, Just Vibes!!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अंकिताची ही पहिली इंटरनॅशनल ट्रिप (International Trip) असल्याचे तिने रील व्हिडीओमध्ये सांगितले.
-
अंकिता व कुणाल युरोपातील लक्झेंबर्ग (Luxembourg) या देशात फिरणार आहेत.
-
फेब्रुवारी महिन्यात अंकिता व कुणालने कोकणात लग्नगाठ बांधली (Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding Ceremony).
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
Photos: अंकिता वालावलकरचा नवऱ्याबरोबर युरोपमध्ये सफरनामा; फोटोंना कॅप्शन देत म्हणाली…
अंकिताची ही पहिली इंटरनॅशनल ट्रिप असल्याचे तिने रील व्हिडीओमध्ये सांगितले.
Web Title: Ankita walawalkar kunal bhagat europe vacation shared photos reel video on instagram viral sdn