• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actressswanandi tikekar maldives vacation bold look blue monokini dress photos viral sdn

Photos: स्वानंदी टिकेकरच्या मालदीवमधील बोल्ड लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Swanandi Tikekar Maldives Vacation: मालदीव हा एक सुंदर आणि निसर्गरम्य द्वीपसमूह आहे.

Updated: May 21, 2025 13:02 IST
Follow Us
  • Swanandi Tikekar Maldives Vacation Bold Look
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सफरनामा (Maldives Vacation) केला.

  • 2/9

    मालदीव (Maldives) हा एक सुंदर आणि निसर्गरम्य द्वीपसमूह आहे, जो हिंद महासागरात स्थित आहे.

  • 3/9

    स्वानंदी पती आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) मालदीव फिरायला गेली होती.

  • 4/9

    स्वानंदीच्या मालदीवमधील बोल्ड लूकने (Bold Look) इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 5/9

    मालदीवमध्ये स्वानंदीने निळ्या रंगाची मोनोकिनी (Blue Monokini) परिधान केली होती.

  • 6/9

    स्वानंदीच्या मालदीवमधील फोटोंवर अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) खास कमेंट केली आहे.

  • 7/9

    मालदीवमध्ये सुमारे १,२०० लहान बेटं आहेत, त्यापैकी अनेक बेटं पर्यटनासाठी विकसित करण्यात आली आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अंकिता वालावलकरचा नवऱ्याबरोबर युरोपमध्ये सफरनामा; फोटोंना कॅप्शन देत म्हणाली…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actressswanandi tikekar maldives vacation bold look blue monokini dress photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.