• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali dark brown saree look prajaktaraj silver traditional jewellery photos viral sdn

Photos: ‘दोन्ही चिंब पावसाळी…’; प्राजक्ता माळीने शेअर केले तपकिरी रंगाच्या साडीतील फोटो

साडीतील लूकवर प्राजक्ताने चांदीचे दागिने परिधान केले आहेत.

Updated: May 21, 2025 14:04 IST
Follow Us
  • Prajakta Mali Brown Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये प्राजक्ताने गडद तपकिरी रंगाची प्लेन साडी (Dark Brown Plain Saree) नेसली आहे.

  • 3/9

    साडीतील लूकवर प्राजक्ताने चांदीचे दागिने (Silver Jewellery) परिधान केले आहेत.

  • 4/9

    प्राजक्ताने तिच्या ‘प्राजक्तराज’ (PrajaktaRaj) ब्रॅण्डचे शिंदेशाही तोडे, गहू तोडे, कोल्हापूरी साज, नथ, तारामंडळ, एकदाणी, नागोत्र, कंबरपट्टा, कुडी आणि अंगठी हे दागिने परिधान केले आहेत.

  • 5/9

    ‘मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी… (ऐन मे मध्ये) पण पावसाळा आपल्याला आवडतोच… त्यामुळे काही हरकत नाही’ असे कॅप्शन (Photo Caption) प्राजक्ताने साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 6/9

    प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘काय सुरेख दिसता हो मॅडम तुम्ही…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 7/9

    प्राजक्ता सध्या सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : स्वानंदी टिकेकरच्या मालदीवमधील बोल्ड लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress prajakta mali dark brown saree look prajaktaraj silver traditional jewellery photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.