• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish deshmukh announce star cast of raja shivaji historic movie see photos sva

Photos : संजय दत्त, भाग्यश्री अन्…; रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार ‘हे’ कलाकार, जाहीर केली स्टारकास्ट

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी! संजय दत्तसह झळकणार ‘हे’ कलाकार, पाहा फोटो…

Updated: May 21, 2025 17:18 IST
Follow Us
  • riteish deshmukh announce star cast of raja shivaji
    1/10

    रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/10

    ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे.

  • 3/10

    रितेशने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावं जाहीर केली आहे. ( अभिनेते अमोल गुप्ते )

  • 4/10

    ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल.

  • 5/10

    याशिवाय अभिषेक बच्चन देखील रितेशच्या सिनेमात झळकणार आहे.

  • 6/10

    बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर ‘राजा शिवाजी’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतील. याशिवाय सचिन खेडेकर देखील या सिनेमात झळकणार आहेत.

  • 7/10

    ९० च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल.

  • 8/10

    अभिनेता फरदीन खान आणि लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशी हे कलाकार देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा भाग असतील.

  • 9/10

    रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. ती चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

  • 10/10

    अजय-अतुल ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. हा सिनेमा १ मे २०२६ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish deshmukh announce star cast of raja shivaji historic movie see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.