-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत (TV Serial) भूमिका साकारत गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
-
गौरीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने पेस्टल रंगाचा क्रॉप टॉप (Pastel Crop Top) आणि डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) परिधान केली आहे.
-
गौरीने या फोटोशूटला ‘Pretty Little Baby Under Stress’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी गौरीच्या बोल्ड लूकमधील फोटोशूटवर लाइक्सचा वर्षाव (Fans Likes) केला आहे.
-
गौरीने सन मराठीच्या ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड लूक
या फोटोशूटसाठी गौरीने पेस्टल रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केली आहे.
Web Title: Aai kuthe kay karte fame gauri kulkarni pastel crop top denim shorts look bold photoshoot sdn