Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor prathamesh parab kshitija parab twinning in skyblue outfits look for friends wedding sdn

Photos: मित्राच्या लग्नासाठी प्रथमेश परबचे बायकोबरोबर Twinning; फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत

या फोटोंमध्ये प्रथमेशने आकाशी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

May 22, 2025 13:06 IST
Follow Us
  • Prathamesh Parab Kshitija Parab Twinning
    1/9

    ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathamesh Parab) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    प्रथमेश व बायको क्षितिजा घोसाळकर-परबने (Kshitija Ghosalkar Parab) मित्राच्या लग्नाला हजेरी लावली होती.

  • 3/9

    मित्राच्या लग्नासाठी प्रथमेश व क्षितिजाने ट्विनिंग (Twinning) केले होते.

  • 4/9

    या फोटोंमध्ये प्रथमेशने आकाशी रंगाचा कुर्ता (SkyBlue Kurta) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.

  • 5/9

    क्षितिजाने लग्नासाठी आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस (SkyBlue Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    प्रथमेश व क्षितिजाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful Couple.. कोणाची दृष्ट लागू नये..’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 7/9

    आज (२२ मे २०२५) प्रथमेशचे ‘सोप्पं न्हवं माय…’ (Soppa Navha Maay) हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झाले.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor prathamesh parab kshitija parab twinning in skyblue outfits look for friends wedding sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.