• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartiki gaikwad brother wedding ceremony golden designer gown glamorous look sdn

Photos: भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचा सोनेरी डिझायनर गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक

Kartiki Gaikwad Brother Wedding Ceremony: कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ काव्याबरोबर लग्नबंधनात अडकला.

May 27, 2025 12:18 IST
Follow Us
  • Kartiki Gaikwad Pise Golden Designer Gown
    1/9

    मराठी गायिका कार्तिकी गायकवाडच्या (Kartiki Gaikwad) भावाने नुकतीच लग्नगाठ बांधली (Brother Wedding Ceremony).

  • 2/9

    कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ (Kaustubh Gaikwad) काव्याबरोबर (Kavya) लग्नबंधनात अडकला.

  • 3/9

    कौस्तुभ व काव्याच्या लग्नसोहळ्यात कार्तिकीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 4/9

    कार्तिकीने सोनेरी रंगाचा डिझायनर गाऊन (Golden Designer Gown) परिधान केला होता.

  • 5/9

    सोनेरी गाऊनमधील लूकवर कार्तिकीने कुरळ्या केसांची हेअर स्टाईल (Curls HairStyle) केली होती.

  • 6/9

    पती रोनित पिसे (Ronit Pise) आणि लेका रिशांकबरोबर (Rishank Kartiki Ronit Pise) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 7/9

    कार्तिकीचा पांढऱ्या रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील (White Muniya Paithani Saree) मराठमोळा लूक.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : कोण आहे अभिनेत्री प्राची पिसाट? मराठी अभिनेत्याने केले तिला अश्लील मेसेज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kartiki gaikwad brother wedding ceremony golden designer gown glamorous look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.