• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress dhanshri kadgaonkar in black one piece dress selfie photoshoot spl

Photos : काळ्या वनपिस ड्रेसमध्ये धनश्री काडगावकर, सेल्फी फोटोशूटवर चाहते भाळले…

लाईक्स व विविध कमेंट्सच्या माध्यमातून चाहते त्यांचा अभिप्राय तिच्या फोटोशूटवर मांडत आहेत.

May 30, 2025 12:39 IST
Follow Us
  • tuzyat jeev rangala actress dhanshri in desert of Dubai
    1/9

    मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावरही सक्रिय राहते.

  • 2/9

    तिच्या जीवनातील महत्वाचे क्षण ती चाहत्यांबरोबरही शेअर करते.

  • 3/9

    आता धनश्रीने नविन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या वनपिस ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

  • 5/9

    तिचे हे सेल्फी फोटो नेटकऱ्यांनी पसंत केले आहेत.

  • 6/9

    लाईक्स व विविध कमेंट्सच्या माध्यमातून चाहते त्यांचा अभिप्राय तिच्या फोटोशूटवर मांडत आहेत.

  • 7/9

    तिने या फोटोंना ‘Ooo la la …’, असं फोटो कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘तू चाल पुढं’ या मालिका अभिनयाच्या माध्यमातून गाजवल्या आहेत.

  • 9/9

    सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम, हेही पाहा- IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या आजच्या निर्णायक सामन्यात ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress dhanshri kadgaonkar in black one piece dress selfie photoshoot spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.