• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali s colourful lehenga look goes viral on social media spl

Photos : ‘सतरंगी रे’ म्हणत प्राजक्ता माळीनं पोस्ट केले रंगीबेरंगी लेहेंग्यातील फोटो; आकर्षक लूकवर नेटकरी घायाळ…

Prajakta mali new look: प्राजक्ता माळीचे नव्या लूकमधले फोट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

May 31, 2025 12:57 IST
Follow Us
  • prajakta mali in colourful lehenga
    1/9

    प्राजक्ता माळीच्या फॅशन सेन्सला तोडचं नाही, हे तिच्या प्रत्येक लूकमधून लक्षात येते.

  • 2/9

    आता अभिनेत्रीने रंगीबेरंगी लेहेंग्यात नवा लूक केला आहे.

  • 3/9

    या लेहेंग्यामध्ये प्रामुख्याने गुलाबी रंगाचे मिश्रण दिसत आहे

  • 4/9

    या फोटोशूटला तिने ‘हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला…’ असे कॅप्शन दिले व
    ‘सप्तरंगी, सतरंगी’ हे हॅशटॅग्स वापरले आहेत.

  • 5/9

    प्राजक्ताच्या फोटोशूटने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. मोकळे केस, मोठ्या आकाराचे कानातले घालत प्राजूने केलेला लूक एकदम आकर्षक दिसतो आहे.

  • 6/9

    याशिवाय हा लूकही अलीकडेच तिने केला होता.

  • 7/9

    हा निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्यावर प्राजक्ताने सर्वांचे लक्ष वेधले होते.

  • 8/9

    सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम

  • 9/9

    हेही पाहा- Photos : मयुरी देशमुखचा अनारकली ड्रेसमधला घायाळ करणारा अंदाज, फोटो व्हायरल…

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta Maliमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress prajakta mali s colourful lehenga look goes viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.