• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress mrunmayee deshpande parijat flowers embroidery black saree look viral sdn

Photos: पारिजातच्या फुलांची एम्ब्रॉयडरी असलेल्या काळ्या साडीत मृण्मयी देशपांडेचा लूक

मृण्मयी लवकरच ‘मना चे श्लोक’ या चित्रपटात दिसणार आहे.

Updated: June 11, 2025 11:37 IST
Follow Us
  • Mrunmayee Deshpande Black Saree Look
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी आभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    मृण्मयीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी मृण्मयीने काळ्या रंगाची पारिजातच्या फुलांची एम्ब्रॉयडरी (Parijat Flowers Embroidery) असलेली काळी साडी (Black Saree) नेसली आहे.

  • 4/9

    काळ्या साडीवर मृण्मयीने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Black Sleeveless Blouse) परिधान केला आहे.

  • 5/9

    मृण्मयीने काळ्या साडीतील लूकवर कानातले (Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 6/9

    मृण्मयीने या साडीतील फोटोशूटला ‘साधं!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    मृण्मयी लवकरच ‘मना चे श्लोक’ (Manache Shlok Marathi Movie) या चित्रपटात दिसणार आहे. १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘या’ मराठी अभिनेत्रीने साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress mrunmayee deshpande parijat flowers embroidery black saree look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.