• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. top 10 most watched movies on netflix this week jaat sikandar the diplomat hrc

या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा

नेटफ्लिक्सने या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये कोणता चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहेत, ते जाणून घेऊयात.

Updated: July 10, 2025 10:52 IST
Follow Us
  • jaat
    1/11

    नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक जॉनरचे चित्रपट उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सने या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे, पाहुयात कोणते आहेत हे चित्रपट…

  • 2/11

    गुड बॅड अग्ली : ‘गुड बॅड अग्ली’ या तमिळ अ‍ॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु तो नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे.

  • 3/11

    KO चित्रपट : नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या १० चित्रपटांच्या यादीत KO ९ व्या स्थानावर आहे.

  • 4/11

    द डिप्लोमॅट : जॉन अब्राहम स्टारर द डिप्लोमॅट हा एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. तो भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करतो. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

  • 5/11

    स्निपर: अल्टिमेट किल: स्निपर: अल्टिमेट किल हा एक अमेरिकन अॅक्शन चित्रपट आहे जो २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर खूप पाहिला जात आहे आणि टॉप १० सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

  • 6/11

    हिट: द फर्स्ट केस : हिट: द फर्स्ट केस हा चित्रपट २०२२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०२० च्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

  • 7/11

    अ विडोज गेम : अ विडोज गेम हा एक स्पॅनिश क्राईम ड्रामा चित्रपट आहे जो या वर्षी ३० मे रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट या आठवड्यात भारतात नेटफ्लिक्सवर पाचवा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे.

  • 8/11

    सिकंदर: सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

  • 9/11

    रेट्रो: तिसऱ्या स्थानावर रेट्रो आहे, एक तमिळ रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. थिएटर व्यतिरिक्त, हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे.

  • 10/11

    हिट: द थर्ड केस: हिट: द थर्ड केस हा दुसरा सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे. हा तेलुगू चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला.

  • 11/11

    सनी देओलचा चित्रपट ‘जाट’ : सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या १० चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

TOPICS
नेटफ्लिक्सNetflixफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Top 10 most watched movies on netflix this week jaat sikandar the diplomat hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.