-
श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) ही प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहे.
-
श्रियाने मराठीसह हिंदी चित्रपट (Marathi Hindi Movies) आणि वेब सिरीजमध्ये (Web Series) काम केले आहे.
-
नुकतेच श्रियाने स्वॅग लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रियाने ब्लॅक अँड व्हाईट सूट (Black And White Suit) परिधान केला आहे.
-
श्रियाने या फोटोशूटला ‘No Two Zebras Have The Same Stripes’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
गॉगल (Goggles) लावून श्रियाने फोटोशूटसाठी हटके पोज (Pose) दिल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वी श्रियाची ‘छल कपट : द डिसेप्शन’ (Chhal Kapat – The Deception) ही रहस्यमय थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली.
-
२०१३ मध्ये श्रियाने ‘एकुलती एक’ (Ekulti Ek) या चित्रपटातून पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
ब्लॅक अँड व्हाईट सूटमध्ये श्रिया पिळगांवकरचा स्वॅग लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल
काही दिवसांपूर्वी श्रियाची ‘छल कपट : द डिसेप्शन’ ही रहस्यमय थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली.
Web Title: Marathi actress shriya pilgaonkar swag look photoshoot in black and white short suit viral sdn